रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ नवीन पदांसाठी भरती जाहीर

RDCC Bank Recruitment 2024 RDCC Bank Recruitment 2024 :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रत्नागिरी अंतर्गत १७९ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लिपिक, शिपाई” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०९ ऑगस्ट २०२४ … Read more