कर्मचारी निवड आयोग अंतर्गत २००६ नवीन पदांसाठी मोठी भरती जाहीर
SSC Recruitment 2024 SSC Recruitment 2024 :- कर्मचारी निवड आयोग अंतर्गत २००६ नवीन पदांसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’, न – राजपत्रित) आणि स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम … Read more