Union Bank of India Apprentice Recruitment 2024
Union Bank of India Apprentice Recruitment 2024 :- यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ५०० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “अप्रेंटिस” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १७ सप्टेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज २८ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ५०० पदे
पदाचे नाव :- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- भारत सरकरद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी (ग्रॅजुएशन).
वयोमर्यादा :- कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त २८ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये १५,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / OBC / EWS :- रुपये ८००/- + १८% GST
२) SC / ST / महिला :- रुपये ६००/- + १८% GST
३) PwBD :- रुपये ४००/- + १८% GST
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २८ ऑगस्ट २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १७ सप्टेंबर २०२४
Union Bank of India Apprentice Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
Union Bank of India Apprentice Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Union Bank of India Apprentice Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे यूनियन बँक ऑफ इंडियाकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Union Bank of India Apprentice Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- वैयक्तिक परस्परसंवाद / अहवालासाठी वैध संप्रेषणाची प्रिंटआउट
- BFSI SSC कडून ईमेलची प्रिंटआउट ज्यात उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरताना दिलेली माहिती आहे.
- जन्मतारखेकचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा SSC / इयत्ता १० वी प्रमाणपत्र)
- छायाचित्र ओळखपत्र जसे की पासपोर्ट / आधार कार्ड / ई आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन चालक परवाना / मतदार कार्ड.
- शैक्षणिक पात्रतेसाठी एकत्रित मार्कशीट आणि संबंधित प्रमाणपत्रे
- SC / ST / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारासाठी भारत सरकारने नमूद केलेल्या फॉरमॅटमध्ये सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र
- जर उमेदवार OBC श्रेणीतील असेल, तर प्रमाणपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद असावे कि उमेदवार राखीव ओबीसीचा फायदा घेण्यासाठी शासनाच्या नोकऱ्यांमध्ये लागू नसलेल्या क्रिमी लेयर मध्ये येत नाही. ओबीसी जातीचे प्रमाणपत्र वैध असावे जसे कि डॉक्युमेंट व्हेरीफीकेशन / वैयक्तिक संवादाच्या तारखेला जर बोलवण्यात आले तर (वैयक्तिक संवाद / अहवालाच्या तारखेच्या एक वर्षापूर्वी जारी केलेले). प्रमाणपत्रातील जातीचे नाव केंद्रीय सरकारच्या सूचीशी किंवा अधिसूचनेशी जुळले पाहिजे.
- ओबीसी श्रेणीतील उमेदवार जे क्रिमी लेयर मध्ये येतात आणि / किंवा त्यांची जात केंद्रीय यादीत नसल्यास, त्यांना ओबीसी आरक्षणाचा अधिकार नाही. त्यांनी ऑनलाइन अर्जामध्ये आपली श्रेणी सामान्य म्हणून नमूद करावी.
- दिव्यांग उमेदवारांसाठी जिल्हा वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- फिजिशियन कडून वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र
- इतर संबंधित आवश्यक कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Union Bank of India Apprentice Recruitment 2024 :-
Union Bank of India offically announced 500 vacant post. Recruitment of "Apprentices" posts under Union Bank of India. The last date of submission of application is 17th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 28th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 500 posts
Name of the Post :- Apprentices
Education Qualifications :- A Degree (Graduation) from a recognized University / Institute.
Age Limit :- Minmum 20 Years to Maximum 28 Years
Salary :- Rs. 15,000/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 800/- + 18% GST
2) SC/ ST/ Female :- Rs. 600/- + 18% GST
3) PwBD :- Rs. 400/- + 18% GST
First date of submission of application :- 28th August 2024
Last date of submission of application :- 17th September 2024
Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Printout of the valid communication for Personal Interaction / Reporting.
4) Prinout of the email from BFSI SSC containing candidate's data submitted while filling the online application form.
5) Proof of Date of Birth (Birth Certification or SSLC / Std X. Certificate with Date of Birth).
6) Photo Identity Proof such as Passport / Aadhar Card / E - Aadhar Card / Pan Card / Driving License / Voter's Card.
7) Consolidated Mark Sheets & relevant certificates for educational qualifications.
8) Caste Certificate issued by competent authority in the prescribed format as stipulated by Government of India in case of SC / ST / OBC / EWS category candidates.
9) In case of candidates belonging to OBC category, certificate should specifically contain a clause that the candidate does not belong to creamy layer section excluded from the benefits of reservation for Other Backward Classes in Civil Post & Services under Government of India. OBC caste certificate containing the Non-Creamy Layer clause should be valid as on the date of Document Verification / Personal Interaction if called for (issued with in one year prior to the date of personal interaction / reporting if called for). Caste name mentioned in certificate should tally letter by letter with Central Government list / Notification.
10) Candidates belonging to OBC category but coming under creamy layer and / or if their caste does not find place in the Central list are not entitled to OBC reservation. They should indicate their category as General in the online application form.
11) PwBD candidates should produce Disability Certificate, on prescribed format issued by a competent authority as per the Government of India Guidelines.
12) Medically Fit Certificate from practicing registered General Physician.
13) Any other relevant documents in support of eligibility.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.